गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजने अंतर्गत,३६ लाभार्थ्यांना ७१ लाखांचे अनुदान मंजुर !खासदार नीलेश लंके यांची माहिती

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात  अनुदान योजने अंतर्गत,३६ लाभार्थ्यांना ७१ लाखांचे अनुदान मंजुर !खासदार नीलेश लंके यांची माहिती


पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

        गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत  पारनेर तालुक्यातील रस्ते अपघातात, विजेच्या धक्क्याने,पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्या ३६  शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे.या ३६ दुर्दैवी शेतकऱ्यांच्या वारसांच्या बॅंक खात्यावर तब्बल ७१ लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात येणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले. 

         अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव,गाव,अपघाताचे कारण व मिळालेल्या अनुदानाची रक्कम पुढीलप्रमाणे -

सतोष बबन बोरुडे,पारनेर(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,कुंडलिक किसन शिर्के,बाभूळवाडे (रस्ता अपघात मृत्यू)२ लाख ,दत्तात्रय वाळू गायकवाड,कोहकडी (विजेचा धक्का मृत्यू) २ लाख, दत्तात्रेय सुदाम नरोडे,सिद्धेश्वरवाडी (विषबाधा) २ लाख,महादेव नामदेव फटांगडे, राळेगणसिद्धी (रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,अंकुश महादू मुळे,शेरी कासारे (रस्ता अपघात मृत्यू) २ लाख

पांडुरंग गणपत ठुबे,कान्हूर पठार

(रस्ता अपघात अपंगत्व) १ लाख,

कुशिनाथ रंगनाथ हुलावळे,

खडकवाडी(रस्ता अपघात मृत्यू)

नामदेव खंडू चौधरी,सावरगाव(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,दत्तात्रय रामराव शिंदे,रांजण गाव मशीद(रस्ता अपघात मृत्यू)२ लाख,वत्सलाबाई राधाकृष्ण चत्तर,सिद्धेश्वरवाडी(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,सुवर्णा सुनिल भुजबळ,काळकुप(पाण्यात बुडुन मृत्यू) २ लाख,सिद्धेश पोपट सिनारे,शिरापूर(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,सुमन किसन चाटे,शिरापूर (रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,वैभव आण्णा शिंदे,पानोली (विजेचा धक्का) २ लाख,प्रतिक्षा कचरू सोनवणे,पुणेवाडी (रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,नामदेव गंगाराम गुंड,काटाळवेढा

(विजेचा धक्का) २ लाख,

धोंडिभाऊ चिमाजी डोगरे,डोंगरवाडी (रस्ता अपघात मृत्यू)२ लाख,आशुतोष ज्ञानदेव गोपाळे,गुणोरे(विहिरीत पडुन मृत्यू) २ लाख,दत्तात्रेय गंगाराम नांगरे,गोरेगाव

(पाण्यात बुडुन मृत्यू) २ लाख,मच्छीद्र तारामण पवार,वाळवणे(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,महेश संजय नाईक,रुई छत्रपती(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,भिमराज पाराजी ठाणगे,तिखोल,(रस्ता अपघात मृत्यू), २ लाख,सुनिल विठोबा भागवत,धोत्रे बुद्रुक (पाण्यात बुडुन मृत्यू)

रविंद्र गुजाभाऊ भनगडे,भनगडे वाडी

(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,

चेतन मंच्छीद्र भांड,धोत्रे बुद्रुक (विजेचा धक्का) २ लाख,संतोष विठ्ठल ढगे रांजणगाव मशीद

(विजेचा धक्का) २ लाख, गणेश भास्कर दळवी,हंगे (विजेचा धक्का),२ लाख,ज्ञानेश्वर रावसाहेब गायकवाड,वाळवणे(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,कलाबाई गंगाराम क-हे,ढवळपुरी (रानडुक्कर प्राण्याचा हल्ला) २ लाख,मंदाबाई रामदास पानमंद,म्हस्केवाडी

(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख 

भिकाजी खंडू कुटे,ढवळपुरी(विजेचा धक्का) २ लाख,संतोष दत्तात्रय वरशिले,जवळे(विजेचा धक्का) २ लाख,बाळू बापु शेळके,वाडेगव्हाण

(रस्ता अपघात मृत्यू),योगेश शिवाजी भालेकर ,वडनेर हवेली(रस्ता अपघात मृत्यू),२ लाख मारुती रामभाऊ कदम, पिंपरी जलसेन (रस्ता अपघात मृत्यू) २ लाख.

Post a Comment

0 Comments