हरेश्र्वर विद्यालय कर्जुले हरेश्वरच्या वर्गमित्रांचा २६ वर्षानंतर झाले स्नेह मिलन !
१९९९ दहावी बॅच विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या स्नेह मेळाव्याने बाल वर्गमित्रांनी दिला बाल अठवणींना उजाळा !
प्रतिनिधी : कर्जुले हरेश्वर
आनंदाचे डोही,आनंद तरंग आनंदाचे अंग,आनंदाचे या उक्ती प्रमाणे या ही वर्षी हरेश्वर विद्यालय कर्जुले हरेश्वर या विद्यालयातील १९९९ दहावी बॅचच्या मेळाव्यास ५३ वर्गमित्र आणि २८वर्गमैत्रींनी आसे एकूण ८१ बालमित्र उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दित लहानाऊन लहान होत माध्यमिक विद्यालयाच्या कटू व गोड आठवणींना उजाळा देत केला दुसरा स्नेह मेळावा साजरा !
२६ वर्षांनी ८१ जणांना एकत्र आणायला खुप मेहनत भानुदास चौधरी आणि बाबाजी कळमकर, श्रीकांत उंडे,अशोक आंधळे, हरीश कोकाटे , शंकर आंधळे, ज्ञानेश्वर आंधळे या वर्ग मित्रांच्या प्रयत्नातून हा स्नेह मिलाप संपन्न झाला . भानुदास चौधरी, श्रीकांत उंडे, माधुरी पवार,अनिता वाफारे,बाबाजीं कळमकर नी, या सगळ्यां नी ग्रुप मधील सगळ्या मुला मुलींना तीन महिने सतत फोन करून एकत्र आणण्यासाठी खूप मदत केली व यामध्ये बाबाजीं कळमकर यांनी सर्वांना फोन व मेसेज करत हा सुवर्णयोग साध्य केला त्यामुळे सर्व बाल मित्रांकडून त्यांचे कौतुक होत आहे .हरीश कोकाटे यांनी हॉटेल यशोधन मध्ये सुरूची स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली , फोटोग्राफी,ट्रॉफी, कार्यक्रमाची रूपरेषा अतिषय सुत्रबध्द पद्धतीने करण्यात आली होती .कृष्णा वाफारे, गणेश उंडे, दत्ता जाधव,विष्णू वाफारे, संदीप आंधळे,शंकर आंधळे, सुरेश आंधळे, ज्ञानेश्वर आंधळे, नारायण मुळे, गणेश घुले, शिवाजी वाघ,सिकंदर देशमुख, आशिष आंधळे, सचिन आंधळे,विजय वाव्हळ, गोवर्धन माने,रामचंद्र धुळे, साहेब राव धुळे, रामचंद्र आंधळे,बापुसाहेब गोरडे,राम बेलकर, उत्तम गोडसे, दादाभाऊ बेलकर, गोरक्ष घनवट, सुरेश घनवट,भाऊसाहेब हुलवळे, हरी दास वाफारे,सुखदेव मुळे, ज्ञानेश्वर वाफारे , सावकार वाफारे , नवनाथ नरवडे, सुभाष मगर, सुनिल उंडे, ज्ञानेश्वर आंधळे मेजर, संजय माळी, सचिन दाते, अमोल वाळुंज,मुलींमध्ये माधुरी पवार, अनिता वाफारे, मिनाक्षी आंधळे, कविता आंधळे,साधना उंडे, रत्ना आंधळे, ज्योती चिंतामणी,कमल आंधळे,पुष्पा साळुंखे, गायत्री महामुनी, अर्चना आंधळे ,नंदा उंडे, कल्पना आग्रे, अनिता कळमकर,संजीवनी दाते , मगंल दातीर,, निर्मला खरात,लता , कोकाटे ,सुनिता कोकाटे ,शिला आंधळे, सुषमा घनदाट, मंगल थोरात या सगळ्यांचे मोठं योगदान आहे बाकी सगळ्या मुलामुलींचे पण योगदान आहे.. तसेच सुरेश आंधळे हा कामानिमित्त अमेरिकेमध्ये आहे ज्ञानेश्वर आंधळे सर ये पण बाहेर गावी शिक्षक आहेत या दोघांचाही मोठे योगदान आहे, तसेच शिवाजी वाघ, आणि सतिश घनदाट यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा सारखा या गाण्यान मंत्रमुग्ध करून टाकले, तसेच सर्व मुलांना ट्रॉफी, भागवत गीता ,हरिपाठ देऊन सन्मानित करण्यात आले त्यांनंतर शंकर आंधळे यांनी सगळया मुलींना साड्या गिफ्ट दिल्या शंकर नी मुलांना छान पेन गिफ्ट दिले, पुष्पा साळुंखे हिने सर्व बाल मैत्रिणींना पण गिफ्ट दिले तद्नंतर शिवाजी आंधळे, दत्ता जाधव, उद्धव लाटे, श्रीकांत उंडे ,आशिष आंधळे,भानुदास चौधरी यांचे नृत्य व त्यांच्याबरोबर ईतरही मुला-मुलींचा नृत्यांनी बालमित्र सुखावले . शिवाजी वाघ,श्रीकांत उंडे,अशोक आंधळे यांनी सूत्रसंचालनाची धुरा प्रभावीपणे सांभाळली . कार्यक्रमाच्या शेवटी बाबाजी कळमकर , माधुरी पवार,साधना उंडे,भानुदास चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले ,सर्व सहकारी बाल वर्गमीत्रांच्या सहकार्यामुळेच हा स्नेहमेळावा ( गेट-टुगेदर ) सोहळा आनंदी व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra